Read Shri Swami Samarth Tarak Mantra in Marathi

Shri Swami Samarth Tarak Mantra in Marathi For Bhakts

Shri Swami Samarth Tarak Mantra in Marathi

॥ अक्कलकोटस्वामी समर्थ तारकमन्त्र ॥

गुरु ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा |

गुरु साक्षात् परब्रह्म तस्मैश्री गुरुवेनमहा ||

श्री गुरु दत्तात्रय स्वामी समर्थाय नमः

नि शंक हो,निर्भय हो मन रे

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

अद्नयेविना काळ ना नेई त्याना

परलोकिही ना भीती त्याला ||2||

उगास भितोसी भय हे पालू दे

जवळी उभा स्वामी शक्ति कलू दे

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ||3||

होई जागा श्रधे सहित

कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त

कितीसा दिला बोल त्यानीच हाथ

डगमगु नको स्वामी देतील साथ ||4||

विभूति नमन नाम ध्यानादि तीर्थ

स्वमिच या पञ्च प्रनाम्रुतात

हे तीर्थ आथाविरे प्रचिती

न सोडी स्वामी जे घेई हाथी ||5||

॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *