Read Sai Baba 11 Vachan in Marathi

Sai Baba 11 Vachan in Marathi For Bhakts

Sai Baba 11 Vachan in Marathi

Shirdi’s Jyache Lagtil Paay

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे || १ ||

माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे || २ ||

जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तासाठी || ३ ||

नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||

नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे || ५ ||

शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||

जो जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||

तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे || ८ ||

जाणा येथे आहे सहाय्य सर्वास । मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ ||

माजा जो जाहला काया वाचा मनी । त्याचा मी ऋणी सर्वकाल || १० ||

साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *